औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरात आता गांजाचे शहर अशी ओळख होऊ पहात आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये गांजा खुलेआम विकत मिळत असल्याने नागरिकांसह आता ...
यावर्षी पोंभुर्णा तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला असून तालुक्यात ४० ते ५० टक्के धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेकांचे धान पीक करपायला लागले आहेत. ...
कोठारी : कोठारी परिसरात मलेरिया सदृश्य तापाची साथ पसरली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १५० ते २०० रुग्णांची तपासणी होत असून मलेरियाचे दहा रुग्ण आढळून आले. ...
माना समाजाच्या हितसंबंधाने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात शासनाच्या अधिकाऱ्यांनी दस्तावेजात खोडतोड करून ते सादर केले. त्यामुळे न्यायालयाची दिशाभूल झाली. ...
घुग्घूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नकोडा उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका जननी सुरक्षा योजनेचा धनादेश वटविण्याकरिता गेली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ...
मूल तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत फक्त ३३ टक्के पाऊस झाला असून ५५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात एक हजार ५१९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. ...