चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत उपविभागीय सिंचाई कार्यालय गोंडपिपरीच्या देखभाल व नियंत्रणात तालुक्यातील वडकुली गावात दोन- सिमेंट प्लग बंधाऱ्याचे काम मंजूर करण्यात आले. सन २०१३-१४ या चालू ...
संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली. त्यांच्या नावाने पंचायत समिती परिसरात बनविण्यात आलेल्या सभागृहात ग्रामसेवकांनी ओली पार्टी केली. एवढेच नाही तर शिल्लक राहिलेले ...
राजुरा उपविभागातील राजुरा, कोरपना, जिवती, पोंभुर्णा व गोंडपिपरी या तालुक्यामध्ये सोयाबीनवर चक्रीभुंगा व स्पोडोप्टेरा अळी या किडीचा प्रादुर्भाव आहे. या किडीचा मादी भुंगा देठावर दोन गोलाकार ...
सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवाच्या काळात पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना समोर आली. यानुसार मागील वर्षी शहरात मोठ्या संख्येने जनजागृती करून ...
पंचायत समिती वरोरा अंतर्गत येत असलेल्या मांडवघोराड येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाची बदली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली. मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असून २१ सप्टेंबरला नव्या अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. ओबीसी महिलासाठी अध्यक्षपद राखीव असल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या कामात असलेल्या होमगार्ड व पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंतही भत्ता मिळाला नव्हता. आता विधानसभा निवडणूक समोर आली आहे. तेव्हा भत्त्यावरुन पोलीस ...
भारतीय राज्यघटनेचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ३६ व्या क्रमांकावर धनगर समाजाचा समावेश आहे. त्यात धनगर ऐवजी धनगड अशी चुक झाली आहे. महाराष्ट्रात धनगड ही जात नसुन धनगर आहे. ...
राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य पर्यावरण संतुलित समृध्द ग्रामविकास योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेला ३ वर्षे उलटली. मात्र योजना ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोहचलेली नाही. ...
निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या उदासीनतेमुळे चिमूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तर यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...