महाविद्यालय व विशेष समाजकल्याण विभागात सुसुत्रता आणण्यासाठी शासनाने आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज प्रणाली कार्यान्वीत केली. मात्र, या आॅनलाईन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास वाढला आहे. ...
राजुरा शहरात भेसळ करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दुधात पाणी निघाले तर नवल नाही. परंतु पेट्रोलमध्ये चक्क पाणी निघाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...
बाबूपेठ उड्डाण पुलाच्या निर्र्मितीसाठी मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन करणाऱ्या संदीप यासलवार याला अखेर आज गुरूवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. मात्र प्रशासनाने आपला ...
चंद्रपूरची लोकसंख्या अलिकडे झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठाही वाढल्या आहे. निवासी इमारतींचे व्यावसायिक इमारतींमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र मनपाच्या कागदावर या इमारती निवासीच आहे. ...
महानगरपालिकेच्या सफाई विभागात अनेक कामगार अकार्यक्षम असल्याचे लक्षात येताच मनपाने अशा कामगारांची ‘सफाई’ मोहीम आरंभली आहे. काम करण्याची शारिरिकदृष्टया क्षमता नसतानाही अनेक ...
महानिर्मितीच्या अखत्यारीत असलेल्या चंद्रपूर वीज केंद्रातील लोखंड चोरी आणि कंत्राट मिळविण्यासाठी खोटे दस्ताऐवज सादर केल्याप्रकरणी तिरुपती कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्यात यावे, ...
ग्रामीण भागात शासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात. यासाठी गावपातळीवर कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी राहून जनतेची सेवा करावी ही अपेक्षा आहे. ...
राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही विदर्भ राज्य स्थापन करण्यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करायला सरकार तयार नाही. विदर्भ राज्याचे विरोधकही विदर्भाच्या बाबतीत ...
चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर कार्यालयाने शासनाने दिलेले वृक्षलागवडीचे लक्षांक पुर्ण केले आहे. चंद्रपूर वनवृत्तांतर्गत येणाऱ्या मध्य चांदा, चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागात नैसर्गिक व श्रमदानाने ३० लाख ...