येथील सिस्टर कॉलनी परिससरामध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून चाकूच्या धाकावर नागरिकांना रात्री लुटले जात आहे. पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणीही ...
मागील वर्षी सोयाबीनचे पीक आकस्मिक झालेल्या पावसात सापडल्याने चालु हंगामात सोयाबीनचे दर्जेदार बियाणे मिळाले नाही. शेतकरी नगदी समजल्या जाणाऱ्या कपाशीच्या उत्पादनाकडे वळले आहे. ...
सध्या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशातच शिक्षण विभागाने ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ३ सप्टेंबरला छताला लावलेली पीओपी कोसळली. या घटनेत इंदिरा कोडापे नामक परिचारीका गंभीर जखमी झाली. महिलेला २० लाखांची आर्थिक मदत ...
जिल्ह्यातील ८४८ प्रयोगशाळा परिचर शासनाच्या आकृतीबंध व आरटीई नियमानुसार अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे शासनाने परिपत्रक रद्द करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयोगशाळा ...