मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील पावसाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला झटका दिला आहे. गेल्या दोन दिवसातील पावसाने येथील उत्पादन खालावले असून ते ३५० मेगावॅटवर घसरले आहे. ...
लोकसंख्या वाढीवर आळा घालण्यासाठी शासनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले आहे. या टार्गेटप्रमाणे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम सुरु आहे. ...
ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविलेल्या लोकसंख्येच्या राजगड गावात डेंग्यूसदृश स्थिती आहे. मात्र परिस्थीती नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येते. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य ...
वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर या वनकामगारांच्या संपात येथील वाहतूक व विपणन विभागातील १७५ कर्मचारी संपावर आहेत. हे कर्मचारी येथील कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे सदस्य असून ...
राजुरा तालुक्यातील चार्ली येथे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या डेंग्युसदृश तापाच्या साथीचा प्रकोप वाढतच असून सोमवारी पुन्हा एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
पोंभुर्णा शहराला मागील २००७ पासून महिला सभापती लाभुनही त्यांच्या कार्यकाळात महिलांची कुचंबना होत आहे. महिलांसाठी त्यांनी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध न केल्याने त्यांना फिरणेही अवघड झाले आहे. ...
शुक्रवारपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर चौथ्या दिवशीही कायम होता. सोमवारी २४ तासांत जिल्ह्यात ७८.६ च्या सरासरीने ११७९ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील चार प्रकल्प १०० टक्के भरले असून इ ...
रविवारी रात्रीपासून बरसणारा पाऊस सोमवारी सकाळीही कायम होता. अशा रिमझिम पावसातच गणरायाला निरोप देणे सुरू झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. विसर्जन मिरवणुकीचे ...