कोरपना शहरासह परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा घालण्याचा पुरेसा प्रयत्न पोलीस व संबंधित विभाग करीत नसल्याचे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणेदाराची बदली ...
पेरणीनंतर कपाशीचे पीक बहरु लागले असताना तण नाशकासाठी कृषी केंद्रातून औषधी घेतली. मात्र कृषी केंद्रधारकाने चुकीची औषधी देवून शेतकऱ्याला त्याची फवारणी करण्याचा सल्ला दिला. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे प्रत्येक जॉबकार्डधारक मजुरास वर्षभर काम पुरविण्याची व त्यांची आर्थिक उन्नती घडवून ...
तालुक्यातील चिचोली येथे डेंग्यूसदृश तापाची साथ पसरली आहे. ताप गावकऱ्यांत फणफणत असून येथील आरोग्य केंद्राचे कर्मचारी मात्र, कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे पंधरवड्यात गावातील पाच जणांचा ...
६ ते ८ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे तब्बल ५४० घरांचे नुकसान झाले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. तर, ५ गोठ्यांचेही तसेच नदी-नाल्याकाठावरील शेतीचे तसेच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. ...
रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीमध्ये १५ पंचायत समितीपैकी तब्बल ११ पंचायत समितीमध्ये महिलांनी सत्ता मिळविली. यात ८ पंचायत समितीमध्ये काँग्रेस, ...
सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली. आगीतून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार ...
येथील ग्रामीण रुग्णालय मागील सात महिन्यांपूर्वी आलेले ‘क्ष’ किरण तपासणी यंत्र तज्ञ्जाअभावी धूळ खात पडले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. ...