घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. वनविभागातर्फे सरपणासाठी मिळणारे निस्तार हक्काचे जळावू बिटसुद्धा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे रॉकेलचा वापर वाढला आहे. ...
जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने यावर्षात खरीप हंगामातील सोयाबीनचे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून हिरावले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झालेली आहे. ...
काही प्रेमवीर प्रेमाच्या पवित्र नात्याला अपवित्र बनवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील निर्जन स्थळी हे प्रेमवीर पोहोचतात. मनात कुठलीही भीती न बाळगता सर्रास सार्वजनिक ठिकाणी ...
विविध उद्योगांकडून केले जाणारे प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रातील धुरांड्यातून ओकला जाणारा विषारी धूर, तसेच रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. ...
आंध्रप्रदेश- महाराष्ट्र सिमेवरील अतिसंवेदनशील असलेल्या जिवती तालुक्यातील अनेक गावांमध्ये आंध्रप्रदेशच्या दूरध्वनी सेवेचे कवरेज असल्याने ग्राहकांना रोमिंगचा फटका सहन करावा लागत आहे. ...
चंद्रपुरात आझाद बाग, जटपुरा गेट परिसर, गोलबाजार तसेच प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची दुकाने लागली आहेत. मात्र यातील अनेक दुकानांमध्ये अपघात झाल्यास कोणतेही ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, आवळगाव, चौगाण, निलज, मेंडकी या सर्व गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सेवा डॉक्टरांच्या मुख्यालयी न राहण्यामुळे कोलमडली आहे. गांगलवाडी येथील पशु ...
तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणारा दिवाळीचा सण सुरु झाला. या सणाच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत झुंबड उडत आहे. दिवाळीच्या खरेदीची गर्दी बघता व्यापारी रात्री उशिरापर्यंत आपले दुकाने ...
रोहयो कायद्यांतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने रोपवाटीका तयार करण्याचे काम करण्यात आले होते. मात्र काम करणाऱ्यांना मजुरीच देण्यात आली नाही. तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार ...