पोंभुर्णा तालुका धानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाने दगा ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सत्र २०१३-१४ चे संच निर्धारण सत्र २०१४-१५ च्या आॅगस्टमध्ये देण्यात आले. ...
सर्वत्र दिवाळीची धूम सुरू आहे. गॅस सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
तरुण पर्यावरणवादी मंडळ ब्रह्मपुरी, वनविभाग ब्रह्मपुरी व श्री राजाराम पाटील कनिष्ठ महाविद्यालय आंबोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय पर्यावरण शिक्षण शिबिर घेण्यात आले. ...
राष्ट्रीय क्रांतीकारी शहीद योद्धा विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे ...
नगर पालिका वरोराच्या कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. दिवाळी सणही आला असताना अद्यापही कर्मचाऱ्यांना वेतन अदा केलेले नाही. त्यामुळे न.प. कार्यालयाच्या परिसरात ...
शहरात तसेच इतर जिल्हाभरात अवैध शिकवणी वर्गाला ऊत आला आहे. शिकवणी वर्ग लावण्यासाठी शाळेचे शिक्षकच विद्यार्थ्यांना सक्ती करीत असून त्यांच्याकडून शिकवणीच्या नावावर हजारो रुपये ...