जिवती तालुक्यातील कोलांडी या गावाच्या कडेला एका मेटॅडोरचा अपघात झाला. त्यात चोरीतील सागवानाचे ५१ बिट्स सापडले. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी लोटला. परंतु आरोपी अजुनपर्यंत मोकाटच आहेत. ...
तालुक्यातील २७ गावांमधील शेतकऱ्यांनी दुबार पिकासाठी आपल्या शेतजमिनी १५ दिवसांपूर्वीच तयार केल्या; परंतु कालव्यातून पाणी मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
तालुक्यातील विसापूर येथील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये एका घरी गॅसवर चहा तयार करताना अचानक गॅस गळती सुरू झाली. यामुळे सिलेंडरलाच आगीने विळखा घातला. प्रसंगावधान राखून घरातील ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी शहरातील खासगी रक्तपेढीकडे धाव घ्यावी लागत आहे. ...
आधी जनसंघ, जनता पार्टी आणि आता भाजपा उमेदवाराला यशस्वी करण्याचे तब्बल 4क् वर्षाचे स्वप्न आज विद्या ठाकूर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना पूर्णत्वाला नेले. ...