चंद्रपर महानगर पालिकेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोपाने चर्चेत आलेल्या माजी महापौर संगीता अमृतकर यांची नियुक्ती जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी केल्यावरून सध्या जिल्ह्यातील काँग्रेसमधील ...
सध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात ...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ चंद्रपूर येथे निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण प्रमुख प्राचार्य शरद पाटील यांनी याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रपूर यांना पत्र ...
तुकूममधील ताडोबा मार्गावरील मुख्य रस्त्याखालून शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तीन ते चार ठिकाणी फूटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी गळतीमुळे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. चांगला उपक्रम असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. मात्र गावखेड्यापासून शहरांपर्यंत स्वच्छतेबाबत उदासीनताच दिसून येत आहे. ...
शेतात विहीर असतानाही भारनियमन आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने ...
शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी एक चाचणी परीक्षा व दोन मुख्य अशा तीन परीक्षा घेण्यात येतात. मात्र शिक्षक होण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या पाच चाचणी परीक्षा लादण्यात आल्या आहेत. ...
गेल्या २४ महिन्यांपासून रखडलेल्या बँक कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, पेन्शन, अनुकंपा तत्वावर नोकरी आदी मागण्यासाठी विविध बँकाच्या कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय संप केला. त्यामुळे ग्राहकांची ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरु करुन स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार देशभर स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले जात आहे. या अभियानात ...
येथील पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसर स्वच्छ करित स्वच्छता अभियान राबविले. सदर अभियानास कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...