देशात स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावजा सुरू असताना जेथे बाल संस्काराची बीजे रोवली जातात, त्या अंगणवाड्याच स्वच्छतागृहापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
शहरातील वाढते अपघात लक्षात घेता शहरातून होणारी जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. ...
यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना पुरते हैराण करून सोडले. परिसरातील शेकडो एकर धानपिक पाण्याअभावी करपले आहे, तर जिवाचा आटापिटा करून कसेतरी वाचविलेले धानपिक आता ऐन कापणीच्यावेळी ...
येथील तुकूम परिसरातील एका युवकाला बेदम मारहाण करीत त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींना बुधवारी रामनगर पोलिसांनी नागपुरातून अटक केली. ...
खरं म्हणजे हे वय खेळण्या- बागडण्याचे, आईच्या मांडीवर बसून काळ्या पाटीवर रेषा ओढण्याचे, शाळेत बाईच्या तालाला सुर देऊन पाठ्यपुस्तकातील गाणी घोळण्याच, आणि जमलंच तर आईचा ...
चंद्रपर महानगर पालिकेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोपाने चर्चेत आलेल्या माजी महापौर संगीता अमृतकर यांची नियुक्ती जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी केल्यावरून सध्या जिल्ह्यातील काँग्रेसमधील ...
सध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात ...