ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतु ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू समजले जाणारे हेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाही. ...
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ग्रामीण भागात आजही फरफट सुरूच आहे. दहा वर्षांचा काळ लोटूनसुद्धा सानुग्रह अनुदान किंवा पगारही त्यांच्या पदरात नाही. ...
देशात कितीही बदल होवोत परंतु सामान्य शेतकऱ्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. पाच वर्षांत लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्टया धनवान होतो. मात्र पाच वर्षांत शेतकरी कसा मागे पडतो व त्यांची चारही ...
शोधवृत्तीतूनच एखाद्या वस्तुचा शोध लागतो. तिचा विकास करा, विज्ञान विषयी जनजागृती करा. एखाद्या खेड्यातूनच वैज्ञानिक निर्माण व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, ...
ज्ञान दानाचे सेवाभावी कार्य अतिशय पवित्र मानल्या जात असून हे कार्य करणाऱ्या गुरुजींचे समाजात वेगळेच स्थान आहे. मात्र गुरुवर्यांवर पाळत ठेवण्यासाठी अस्तित्वात आलेल्या शिक्षण विभागातील ...
पिंपळगाव परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत बारा तासाचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे धानपिक धोक्यात आले असून लहान मोठे उद्योग धंदे बडघाईस आले आहेत. ...
परिवहन नियमांचे उल्लंघन करून जिल्ह्यात मिनीबस धावत आहेत. शहर परमीटच्या नावावर राज्य शासनाचा कोट्यवधीचा कर या माध्यमातून बुडविला जात आहे. यासोबत बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या ...
येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित येथील शासकीय आश्रमशाळेत समस्यांचा डोंगर उभा असून एकही जबाबदार अधिकारी या आश्रमशाळेत नाही. येथील विद्यार्थ्यांचे भविष्य ...
महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून अशिक्षित असणाऱ्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करते. असे असतानाही चंद्रपूर जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब एका माहितीवरुन ...
जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरामधून जाणारा गडचांदूर- आदिलाबाद रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रेल्वेमार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या ...