शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याची घटना येन्सा येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी उघडकीस आली. याबाबत वरोरा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर शिक्षकावर ...
शब्दाने ज्ञान सांगून प्रभाव पडत नाही. त्यासाठी आधी कृती केली पाहिजे. आपण जर तुकडोजी महाराज, तुकाराम दादा, महात्मा गांधी यांचे विचार अंगिकारण्याची प्रतिज्ञा केली तर येत्या पाच वर्षांत ...
कर्नाटक एम्टा कोळसा कंपनीद्वारे कोळसा धुळीच्या रुपाने सरण रचले जात आहे. आम्ही या सरणात जळतो आहो. आमच्या मरणाचा हा दुदैवी सोहळा दररोज आम्ही आमच्या डोळ्यानी पाहतो आहोत. ...
चिमूर तालुक्यातील १४७० हेक्टर क्षेत्र सिंचीत करणारा भदगा नाला लघु प्रकल्प वनजमीन प्रस्तावाच्या मान्यतेसाठी रखडला आहे. १९८३ ला १६३.३० लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाची ...
तालुक्यात अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सिंदेवाही येथे १९८७ मध्ये ३० खाटांचे शासकीय रुग्णालय सुरू करण्यात आले. येथे दहा वर्षांपासून स्थायी वैद्यकीय अधिक्षक नसल्याने येथील ...
येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी ग्रामसभा होवून तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात अशोक नारायण बंडीवार यांचा ...
ज्या गावात ‘देशी नाही असा गाव देशात नाही’ असे म्हटले जात असले तरी मोहाळी हे गाव याला अपवाद आहे. येथील महिलांच्या मोठ्या संघर्षानंतर गावात पूर्णत: दारुबंदी झाली. ...
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाद्वारेही मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी एवढेच नाही तर, ...
दिवसामागून दिवस उलटत आहे. पण कोंढा येथील कोळशाची धुळ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. परिसरातील बालकांच्या शरीरात धुळीचे विष पसरत आहे. एका वर्षाखालील बालकांमध्ये दम्याचा आजार दिसून येत आहे. ...
यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावे या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने नागभीड, कोरपना, ...