औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातून ३ डिसेंबर रोजी दोन मुली बेपत्ता झाल्या. २२ दिवसानंतरही या मुलींचा शोध घेण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहेत. ...
नागपूर : भरधाव टाटाएस वाहनाने धडक दिल्यामुळे अक्षय योगेश सोनपिंपळे (वय २१, रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) या तरुणाचा करुण अंत झाला. आज रात्री ८ च्या सुमारास भांडेवाडी टी पॉईंटजवळ हा अपघात घडला. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. ...
नागपूर : दारूच्या नशेत वडिलांना शिवीगाळ करीत असलेल्या पतीला समजावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. आरोपीने आपल्या वडिलांना सोडून पत्नीलाच जबर मारहाण केली. राहुल सदाशिव तागडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो चंदननगरात राहातो. त्याने सिलींग फॅनचा रॉड ...
पायदळ घरी जात असलेल्या एका इसमाला ट्रॅक्टरने धडक दिली. यात सदर इसम ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. अखेर पोलिसांना ...
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ वृद्धपकाळ या योजनांची शासनाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य अंमलबजावणी केली जात नाही. परिणामी अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे ...
चिमुकल्या मुलांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यापूर्वी त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम अंगणवाडी केंद्रामधून होते. परंतु, या मूळ उद्देशाला बाजूला सारून अंगणवाडी सेविकांवर अनेक ...
अखिल भारतीय गोंडवाना गोंड महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन आज गुरुवारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिशुपाल शौरी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाले. सोबतच देवप्रतिष्ठा आणि शक्ती ...