उत्तमलाल बाथोहंसापुरी, छोटी खदान येथील रिहवासी उत्तमलाल बाथो यांचे िनधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवार, २ रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून िनघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपिरवार आहे. ...
कोरपना तालुक्यातून तीन राज्यमहामार्ग जातात. मात्र हे तीनही मार्ग दुर्लक्षित अवस्थेत असल्याने नागरिकांना या मार्गाचा प्रवास जिवघेणा ठरत आहे. यामध्ये राजुरा-कोरपना- आदिलाबाद, ...
मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. ...
राज्यात २००१ या वर्षापासून कायम विनाअनुदानीत तत्वावर लाखो संस्थांना शाळा महाविद्यालये देण्यात आलीत. राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळावी व उच्च शिक्षण घेण्यासाठी ...
शेतात पैशाचे झाड लागले असते तर किती बरे झाले असते, हे वाक्य हमखास ऐकायला मिळते. मात्र, असे झाड काही लागत नाही आणि पैसे काही मिळत नाही; पण आता शेतकऱ्यांसाठी त्यांच्या दारातील झाड पैशाचे ठरणार आहे. ...
राज्यात सत्ता बदल होऊन एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, जुन्या सरकारच्या काळात ज्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत होते, त्यांच समस्यांना आजही शेतकऱ्यांना तोंड ...
राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा ही भूमी ‘क’ वर्ग तीर्थस्थळ म्हणून घोषित झाली आहे. क वर्गाच्या दर्जानुसार या भूमीचा विकास करण्यासाठी शासनाकडून चार ते पाच कोटींचा निधी मिळतो. ...
‘विना सहकार, नही उद्धार’ हे ब्रिद वाक्य घेऊन सुरु असलेल्या जिल्ह्यातील ५३६ सहकारी संस्था विविध कारणांमुळे अवासायनात निघाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र लयाला गेल्याचे चित्र आहे. ...
यावर्षी नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्याच्या उदरनिर्वाहाचाही पश्न बिकट झाला आहे. आर्थिक गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी आता स्वत: जवळील पशुधन विक्रीसाठी काढले आहे. ...