नागपूर: २०१५-१६ या आिथर्क वषार्त ग्रामीण भागात िविवध िवकास कामे करण्यासाठी नागपूर िजल्ासाठी १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. िजल्हा िनयोजन सिमतीच्या माध्यमातून ही कामे केली जाताता. ...
िवंडीज संघ सामन्यातील काही सत्रात चांगली कामिगरी करण्यात यशस्वी ठरतो. गेल्या दोन सामन्यांत याचा अनुभव आला. गेल्या सामन्यात िवंडीज संघ एकवेळ २ बाद २३१ अशा मजबूत िस्थतीत होता. पण त्यानंतर त्यांचा डाव ९ बाद २७५ असा गडगडला. पावसाचा व्यत्यय िनमार्ण झाला ...