महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा करण्यात आला. या दिवशी दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस ...
बल्लारपूर तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहात नसून ते जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणाहून ...
‘अंधाऱ्या वाटेवरुन प्रवास करताना प्रवासात येणाऱ्या तारुण्याला विकृत समाजापासून जपणे ही एक अग्निपरीक्षाच असते. परंतु अत्यंत गरीब समाजात जन्माला आलेल्या दृष्टिहीन मुलीला शिक्षण ...
शहरातील रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्याच्या काठावरून चालावे लागत आहे. ...
औद्योगिक दृष्ट्या संपन्न असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तब्बल ७३ तीर्थक्षेत्र आहे. मात्र या स्थळांचा पाहिजे जसा विकास झाला नसल्याने आजही सदरक्षेत्र उपेक्षित आहे. किमान सुविधा उपलब्ध करून ...
जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, धान, तुरीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून रबी पिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले ...
सायबर कॅफेत युवकांची नेहमीच गर्दी असायची. परंतु वर्षभरापासून जिल्ह्यातील युवकांच्या हाती दिसत असलेल्या स्मार्टफोनमुळे सायबर कॅफेवर संक्र ांत आली आहे. ...