हौसमौजेसाठी जंगलात भ्रमंतीसाठी जाणाऱ्या आणि तिथे ‘एन्जॉय’ करणाऱ्या हौशी पर्यटकांच्या आनंदामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील तृणभक्षी वन्य जीवांचे आयुष्य मात्र धोक्यात आले आहे. ...
ब्रह्मपुरी तालुक्यात गांगलवाडी, मेंडकी, मुडझा, चौगाण, अऱ्हेरपीपडगाव असे एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० ते ३२ पदे मंजूर आहेत. ...
गाव, मंदिराचे पावित्र्य जपण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपले घर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविले जात आहे. ...
बल्लारपूर शहरासह तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या खांबावरून केबल नेटवर्कचे जाळे अवैधरित्या पसरविण्यात आले आहे. यासाठी वीज कंपनीकडून कोणतीही ...
राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनातील कविसंमेलन ...
दरवर्षी गोंदोडा गुंफा यात्रेला गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपश्चर्येने गोंदोडा ही भूमी पावन झाली आहे. या भूमीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित राहत असल्याने रुग्णांवर परिचारिकेला उपाचार करावे लागत आहे. दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्ती असताना एकही ...
नव्या वर्षात घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना आता रेडीरेकनरच्या (बाजार मूल्य) दर वाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. राज्य शासनाने १ जानेवारीला रेडीरेकनरच्या दरात १० ते १२ ...
धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
अपघात टाळण्यासाठी गर्दीच्या मार्गावर गतिरोधक तयार करण्यात येतात. चंद्रपुरातही ते तयार करण्यात आले. मात्र वाहनांची गती कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे गतीरोधक चंद्रपूरकरांसाठी धोकादायक ठरत आहेत. ...