तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गौण खनिजाच्या चोरीस अभय देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी धरणे दिले. ...
दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या चंद्रपूर बसस्थानावरील सुरक्षेचा प्र्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अनेक प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबीयांना आपले वाहन ...
तालुक्यातील विसापूर येथे मंगळवारी एका महिलेच्या अवैध दारू दुकानावर संतप्त महिलांनी हल्लाबोल करीत चक्क तिला उचलून पोलीस चौकीत नेले. ही घटना दुपारी १.३० वाजता दरम्यान घडली. ...
मागील वर्षीच्या अतिवृष्टीने कोलमडून पडलेला बळीराजा यंदा पुन्हा एकदा डोळ्यात हिरवं स्वप्न घेऊन जमीन कसण्यासाठी उभा झाला. मात्रं निसर्गाने यंदाही तांडवच केले. ...
वनाचे व वन्य जीवांचे संरक्षण व्हावे, यासाठी वनविभाग प्रयत्नरत असताना एका वनमजुराने जंगलात स्वखर्चाने वनकुटी उभारून वन्य जीवांच्या संरक्षणासाठी पाऊल उचलले आहे. भिकारू शेंडे ...
जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या महाआॅनलाईनची सेवा सुरु करण्यात आली. मात्र अतिरिक्त पैसा वसुल करीत असून यामुळे शासनाला मोठा फटका बसला आहे. आता या कंपनीच्या कामाची चौकशी होणार आहे. ...
येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सैन्य भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मंगळवारी वर्धा जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेमध्ये १ हजार ५०० युवकांनी हजेरी लावली. सैन्यामध्ये भरती ...
जिल्ह्यातील ८० मजूर सहकारी संस्थांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे २७० कामे वाटप करण्यात आले. या कामांची किमंत २२ कोटी रुपयांच्या घरात असून या कामाच्या माध्यमातून ...
नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती अशा एक ना अनेक संकटांचा सामना करताना शेतकरी कोलमडत चालला आहे. त्यातूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र अशाही प्रतिकुल परिस्थितीत ...