सिंदेवाही तालुक्यातील चारगाव (बडगे) खेड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा शेतमजुरीचे काम करता करता एका राईस मिलचा मालक होतो. ही काल्पनिक कथा वाटावी. ...
बहुप्रतीक्षेत असलेल्या बाबूपेठ उड्डाण पुलाला शासनाने अंतिम मंजुरी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने फायनल ड्रार्इंगही रेल्वे विभागाकडे सुपूर्द केली आहे. ...
एकीकडे बाटलीबंद पाण्याची संस्कृती पुढे येत असताना दुसरीकडे पहाडावरील मच्छीगुडा, घोडणकप्पी कोलामगुडा, पाटागुडा (पाटण), खडकी, चलपतगुड्यातील कोलामांना दुषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ...
येथून आठ किलोमिटर अंतरावर असलेल्या परसोडी येथील धान्य दुकानदार गावकऱ्यांना जादा पैसे वसुल करून त्रास देत असल्याची तक्रार गोंडपिपरी तहसिलदारांकडे करण्यात आली आहे. ...
महसूल प्रशासनात तहसील कार्यालयाला अनन्यसाधारण महत्व आहे. तालुक्याच्या महसूल यंत्रणेत तहसीलदार आहेत. मात्र नायब तहसीलदार, लिपीक, शिपाई या सेवा संलग्नीत १० पदे रिक्त ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मॉडेल पीएचसी बनण्यास योग्य आहे. सर्व मानकांची पूर्तता केली जात असतानाही केवळ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसी ...
देशात संस्कृती व स्त्री सन्मानाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. परंतु जाचक अटीमुळे सर्वांना शौचालय मिळणार नाही. ...
माणिकगड पहाडावरील पाणी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी येणारा नैसर्गीक आपत्ती निधी विहीर अधिग्रहण करण्यात व टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या वाहनाच्या इंधनातच खर्च होत ...
९०० मेंढ्या, २५ अश्व आणि २० कुटुंब हा काफीला आहे, त्या मेंढपाळांचा ज्यांच्या नशिबी आयुष्यभर भटकंतीच आली आहे. हा व्यवसाय पारंपारीक व्यवसाय म्हणून जरी त्यांनी स्वीकारला असला तरी ...
चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात शेकडो नवी वाहनेही रस्त्यावर उतरत असून शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडली आहे. मुख्य चौकात सिग्नल आहेत, ...