मृत्यूशी झुंज देणाऱ्या आनंदच्या असह्य वेदनेमुळे ग्रामस्थ हेलावले. मुंबईतील एका रुग्णालयात जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरु झाला. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. कर्करोगावरील उपचारही महागडे. ...
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून पक्ष संघटनेच्या कामाला लागावे. हे काम करीत असताना सदैव जनतेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन माणिकराव ठाकरे यांनी येथे केले. ...
पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे. ...
गडचांदूर नगर परिषद निवडणुकीत १७ जागेसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरात २४ मतदान केंद्र असुन ९० मतदान अधिकारी व ३० केंद्राधिकाऱ्यांची ...
पक्षबांधणीसाठी आणि पक्षवाढीसाठी आजवर ज्यांनी परिश्रम घेतले त्यांच्या कार्याबद्दल अपमानजनक बोलून कार्यकर्त्यांची मने दुखावण्यापेक्षा आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्वत:च्या भूतकाळाचे ...
आयुष्याच्या वळणावर हातून एखादा गुन्हा घडतो. त्याची शिक्षा म्हणून तुरुंगात जावे लागते. पण त्यांच्यातले माणूसपण वा भक्तीभाव संपत नाही. याची अनुभूती शनिवारी चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात आली. ...
औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये किमान ५० च्यावर खासगी रुग्णालयांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. मात्र यातील बहुतांश इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्थाच ...