पालक-िशक्षक कायर्शाळा नागपूर : हुडकेश्वर रोड येथील श्री साई संस्कार िवद्यािनकेतन ॲण्ड ज्युिनअर कॉलेज येथे पालक-िशक्षक कायर्शाळा पार पडली. िशक्षक आिण िवद्याथ्यार्ंचे संबंध कसे असावेत. पालकांनी मुलांच्या समस्या कशाप्रकारे जाणून घेतल्या पािहजेत. त्यांच् ...
मूग, उडीद व हरभरा डाळीची भाववाढमूग, उडीद व हरभरा या डाळीचे भावही वेगाने वाढत आहेत. हरभरा डाळीचा भाव प्रित िकलो ४५ रुपयांवर गेला आहे. देशभरात हरभरा डाळीचा साठा चांगला आहे, मात्र हा भावही आता वाढणारच, हे नक्की. यावषीर् अखेरच्या टप्प्यापयर्ंत हरभर्याचे ...
नागपूर : िजल्हािधकार्यांनी नवीन िनिवदा जारी करण्याचा िनणर्य घेतल्यामुळे एका धान्य वाहतूकदाराने दाखल केलेली िरट यािचका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केली आहे. राजन धड्डा (गणेश कॅिरअसर्) असे यािचकाकत्यार्चे नाव आहे. न्यायालयाने त्या ...
मुलाचे कपडे पाहून िपत्याला झाले अश्रू अनावर युग चांडक हत्याकांड खटल्यास प्रारंभनागपूर : बहुचिचर्त युग चांडक अपहरण व खून खटल्याच्या सुनावणीस प्रधान िजल्हा व सत्र न्यायाधीश िकशोर सोनवणे यांच्या न्यायालयात गुरुवारपासून प्रांरभ झाला. सुनावणी दरम्यान आपल् ...