वर्षभर शेतीत राबराब राबायचे. शेतीसाठी बँक, बचत गट, सहकारी संस्था आणि वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घ्यायचे. त्यातून शेती पिकवायची. हाती येणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा ...
तीन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण ठार तर, तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गडचांदूर-राजुरा मार्गावर टिप्पलने दुचाकीला धडक दिली. यात आशिष विक्रम मडावी (१९) घटनास्थळीच ठार झाला. ...
किराणा दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गुलाब गोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ...
जिल्ह्यातील काही शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला, शाळा समिती आणि मुख्याध्यापकांमध्ये वाद सुरु आहे. हा वाद संपविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी ...
शुक्रवार, तारीख २९ आॅक्टोबर २०१०. वेळ सकाळी ११ वाजताची. गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे शिस्तीत उभे राहून ‘त्यांनी’ घेतलेली शपथ त्या धिरगंंभीर वातावरणात अधिकच गंभीर भासत होती. ...
नवी िदल्ली : अंतगर्त िवरोधाला न जुमानता भाजपच्या नेतृत्वाने सोमवारी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या माजी आयपीएस अिधकारी िकरण बेदी यांना िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी मुख्यमंित्रपदाचे उमेदवार घोिषत केले आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. वर्धा व गडचिरोली पाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर झाली ...
लोकमत सखी मंच चंद्रपूरच्यावतीने २१ व २२ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी महिलांना सन २०१५ ...
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी कर्ज मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. खादी ग्रामोद्योग मंडळ चंद्रपूर, जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर व खादी ...