नवी िदल्ली : सध्याच्या युगात मािहतीच्या प्रसारणावर िनबर्ंध(सेन्सरशीप) आणणे अवघड असून वृत्तसंस्था आिण माध्यमांकडे ठोस असे आिथर्क मॉडेल नसल्यामुळे पेड न्यूजसारखे अयोग्य प्रकार िझरपत राहण्याची शक्यता आहे, असे मािहती आिण प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी ...
कोलकाता-शहरातील लेक टाऊन भागात एका मागार्वर आपल्या कारला प्रवेश नाकारल्याबद्दल वाहतूक पोिलसाला थप्पड मारणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रसून बॅनजीर् यांच्यािवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...