येथील विनायक विठू निमगडे यांच्या सावतडा रिठ येथील शेत सर्व्हे क्रमांक ४२ मधून बेकायदेशीररीत्या पांदण रस्त्याचे काम २० नोव्हेंबर २०१२ ला स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत झाले आहे. ...
लोकमत सखी मंच चंद्रपूर येथील सत्र २०१५ च्या सभासद नोंदणी ला हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गत १३ वर्षांपासून अविरत सुरु असलेल्या लोकमत सखी मंचाच्या ...
अवैध शिकवणी वर्गांविरूद्ध शिक्षणाधिकाऱ्यांनी मधल्या काळात मोहीम उघडली असली तरी अलिकडे ती थंडावली. एवढेच नाही तर, नेहरू कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकांना शिकवणी वर्ग घेताना ...
देशात सर्वत्र ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविली जात आहे. यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहे. मात्र लोहवाहिनी असलेल्या एसटीमध्ये ही मोहीम अद्यापही पोहचली ...
भद्रावती तालुक्यातील पळसगाव (मजरा) हे गाव अनेक समस्यांनी बेजार आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासनातील लोकसेवकांची चालढकल यामुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात वाचन संस्कृती जिवंत राहावी, शैक्षणिक अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान घेता यावे, यासाठी शाळांमध्ये सुरू झालेल्या वाचनालय संस्कृतीला सुरुंग लागला आहे. ...
ॲरोन फिंच (३२) व शॉन मार्श (४५) यांनी सलामीला ७६ धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. सलामी जोडीपाठोपाठ कॅमरुन व्हाईट (०) एकापाठोपाठ माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत सापडला. स्टिव्हन फिनने मार्श व व्हाईट यांना एका ...