गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत पुंडलिक वाघरे एक हजार ५६ मतांनी विजयी झाले आहेत. ...
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी व जिल्हा सेवादलाच्या वतीने येथील गांधी चौकात सुतकताई करून गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली. ...
जिल्ह्यात चालू वर्षात ८८५ नवीन कुुष्ठरुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी पाहिजे त्या प्रमाणात आजही कुष्ठरोग निर्मूलन झाले नाही. ...
चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची निश्चिती आघाडी सरकारच्याच काळात झाली होती. काँग्रेसच्या नेतृत्वातील महानगर पालिकेनेच जागेसाठी ठरावही दिला आहे. ...
पर्थ : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित करण्यात टीम इंडियाला अद्याप यश मिळालेले नाही. कसोटी मालिकेत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेतूनही शुक्रवारी गाशा गुंडाळावा लागला. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे ...
राम इंगोले यांचा आरोपनागपूर : गंगाजमुनात सध्याची परिस्थिती निर्माण करण्यामागे बिल्डर लॉबीची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम इंगोले यांनी केला आहे. पोलिसांना हाताशी धरुन अशी स्थिती विविध ठिकाणच्या वारांगनांच्या वस्तीत ...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीच्यावेळी परिधान केलेला खास सूट १० लाख रुपयांचा असल्याची बाब राहुल गांधी यांनी गुरुवारी प्रचारसभेत बोलून दाखविल्याबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले आहे ...