लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
इरई नदीतून रेतीचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची वाहतूक करताना किटाळी गावाजवळ पाच ट्रॅक्टर व तीन मिनीट्रक, अशा आठ वाहनांना दुर्गापूर पोलिसांनी पकडले. याप्रकरणात ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी व सर्व संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ घुग्घुस येथील श्री वारकरी गुरुदेव भजन मंडाळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सर्वधर्म परिषदेचे ...
सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. अनेक महिला आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. तरीही अनेक मुली आजही शाळाबाह्य जीवन जगत आहेत. ...
जिल्हा परिषद : मार्चपूर्वी निधी खर्च करण्यासाठी धावपळनागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, सत्तेवर आलेले नवीन पदाधिकारी याचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. दुसरीकडे अधिकारी व पदाधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने जिल्हा परिषदेचा २०१४-१५ या वर्षाचा ...