नागपूर : बुलडाणा जिल्ातील माजी सैनिकांनी ११ मे १९७१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जमीन मिळण्यासाठी मुंुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी उत्तर सादर करण्यासाठी चार आठव ...
नवी दिल्ली : विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करा अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली आहे. नवी नावे जाहीर झाल्यामुळे पक्षाने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे आपचे नेते योगेंद्र यादव यांनी म्हटले. तत्पूर्वी एचएसबीसीच्या अ ...
फोटो आहे....अभिनंदन सोहळा : आमदार व महापौरांचाही सत्कारनागपूर : महाराष्ट्र आर्य वैश्य समाजातर्फे रविवारी बजाजनगर येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह आ. समीर कु ...
चंद्रपूर वीज केंद्रातील निर्माणाधीन संचाच्या कुलिंग टॉवरला आगचंद्रपूर वीज केंद्रातील निर्माणाधीन संचाच्या कुलिंग टॉवरला आग लाखो रुपयांचे नुकसान : संच सुरु होण्यास लागणार आणखी कालावधीफोटो ओळफोटो क्र.-०९सीपीपी १९ - वीज केंद्रातील नवव्या क्रमांकाच्या सं ...
नवी दिल्ली : सवार्ेच्च न्यायालयाने सोमवारी द्रमुकचे नेते दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी यांना दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यास परवानगी नाकारली आहे. या दोघांनी एअरसेल-मॅक्सिस सौद्याबाबत विशेष सीबीआय न्यायालयाने पाठविलेल्या समन्सला आव्हान दे ...