चंदीगड : भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर त्यांचे पती ब्रिज बेदी त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहे़ भाजपा कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा न मिळाल्यामुळेच किरण बेदी हरल्या, असे ७ ...
संघाला अडचणीच्या स्थितीत सामना जिंकण्यासाठी मॅचविनरची गरज असते. त्याचा विचार करता विलियम्सनची परीक्षा ठरणार आहे. त्याचसोबत छोट्या मैदानावर ॲन्डरसनची फलंदाजी व अचूक गोलंदाजी उपयुक्त ठरू शकते. सोबतीला मॅक्युलम आहेच. गेल्या वर्षी त्याने कसोटी सामन्यांत ...
नवी दिल्ली : गेल्या १६ वर्षांपासून दिल्ली काबीज करण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचे संख्याबळ ३१ वरून अवघ्या ३ वर आले असताना मतांच्या टक्केवारीतील घट एका टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे धक्कादायक सत्य निवडणूक निकालाअंती स्पष्ट झाले आहे. ...
माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, ठाणेदार सतीश गोवेकर, अजयकुमार मालविय यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कामठी पोलिसांनी मांसाने भरलेला ट्रक नाग ...
नागपूर: नागपूर विभागाला करमणूक कर वसुलीसाठी दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी यंत्रणेची चांगलीच पायपीट सुरू असून एप्रिल ते डिसेंबर २०१४ या काळात ६४ टक्के वसुलीच शक्य झाली आहे. नागपूर शहरात कर वसुलीची मोठी समस्या यंत्रणेपुढे आहे. ...