जम्मू: जम्मू काश्मीर सरकारने सात लोकांना अवैधरीत्या वाटलेल्या अनेक कॅनॉल पॉश जमिनीचा नामांतरण दाखला(म्युटेशन) रद्द केला आहे़ जम्मूच्या उपायुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तीन सदस्यीय समिती गठित केली आहे़ ...
- खापरी मेट्रो डेपो : जागेचे सर्वेक्षण जोरातनागपूर : जलद परिवहनासाठी नागपुरात लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी आवश्यक जागेचे सर्वेक्षण जोरात सुरू आहे. खापरी मेट्रो डेपोसाठी आवश्यक ३७.४ हेक्टर जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रे ...
राजकोट : दिल्लीवासीयांनी भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाकारले असेल, पण राजकोटमधील चाहत्यांसाठी मात्र ते आजही देव आहेत. त्यांच्या भक्तीत गेल्या अनेक वर्षांपासून खंड पडलेला नाही. या चाहत्यांनी चक्क मंदिर बांधून त्यात मोदींची मूर्ती बसवत श्रद्धेचे अन ...
नवी दिल्ली : राजकीय देणग्यांबाबत आयकर नोटीस पाठविताना कोणत्याही एका पक्षाला लक्ष्य बनविण्यात आलेले नाही. याबाबत कायदा आपला मार्ग अवलंबेल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. आम आदमी पार्टी (आप) किंवा एखाद्या पक्षाला लक्ष्य ठरवून नोटीस पाठविण्यात आलेल्या नाही ...
बॉक्सकुठे आहे जमीनमिहानमधील प्रस्ताविक आयआयएम दहेगाव येथे नॉन एसईझेड भागात असणार आहे. सुमारे २०० एकर जागा वर्धा रोडपासून तीन कि़मी. आणि मिहानच्या उड्डाण पुलापासून एक कि़मी. अंतरावर आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आयआयएमची उभारणी केंद्रीय बांधकाम विभाग ...
खरगोन : बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी हिंदूंनी आपसातील सर्व मतभेद विसरून एकजूट केली पाहिजे, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ...