समारंभाला आजीमाजी खेळाडूंसोबत ८० बालके होती. या वेळी सहभागी १४ देशांचे प्रतिनिधित्व करणार्या १४ मैदानांना ४ विभागांत विभागण्यात येऊन प्रतीकात्मक क्रिकेट खेळविण्यात आले. सर्व चारही विभागांपुढे व्यासपीठ बनविण्यात आले होते. या व्यासपीठावर भारत आणि श्री ...