सर्वेक्षणातून चंद्रपूरकर कसे आरोग्य जगत आहे याचा प्रत्यय येतो. प्रदूषणामुळे अनेक आजार जडले आहे. श्वसनाचे आजार बळावले. इतकेच नव्हे तर प्रत्येक घरातील एकाला तरी हा आजार जडला असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. देशात प्रदूषित जिल्हा म्हणून चंद्रपूरकडे बघितले ...
आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात पडला आहे. खरिपामध्ये लावलेले कपाशी पीक शेतकऱ्यांनी बोंडअळीमुळे शेतातून काढून टाकले. ५० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन कपाशीचे झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यातच हरभरा पिकाचे उत्पादन होईल, अशी आशा शेतक ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही काळापासून विविध ठिकाणाच्या तीन नागरिकांना ठार केलेल्या नरभक्षी वाघाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. ...
मनोज जुनघरे मित्र सुधाकर धोटे सोबत भाचीच्या लग्ना कार्यानिमित्त बहिणीच्या घरी वणी येथे देव पोहचवण्यासाठी गेले होते. तेथून परत गावाकडे येताना त्यांच्या दुचाकीला एमआयडीसी परिसरात बोलेरोने जोरदार धडक दिली. ...
तालुक्यातील खरकाडा, मेंडकी, चोरटी व कोसंबी खडसमारा या गावात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. खरकाडा येथे अनुसूचित जातीच्या एका जागेवर सत्यवान सहारे हे विजयी झाले. तीन उमेदवारांत अटीतटीची झाली. मेंडकी येथे सुधाकर गणपत महाडोरे विजयी झाले. चोरटी ...
भटाळी गावाजवळील इरई नदीलगत पट्टेदार वाघाने एका गाईची शिकार केली. गुराख्याने आरडाओरड करून वाघाला कसेबसे पळवून लावले. लगेच गुराख्याने याबाबत गाईच्या मालकाला सांगितले. गावकऱ्यांसोबत गायमालक घटनास्थळी आला. त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती. पट्टेदार वा ...
चंद्रपूरच्या तीन सायकलस्वारांनी ३०० किलोमीटरचे अंतर नियोजित २० तासांमध्ये पूर्ण केले. शनिवारी पहाटे ५.३० वाजता नागपुरातील झिरो माईल स्टोन येथून या ३०० किलोमीटरच्या ब्रेव्हसाठी सायकलस्वार चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. ...
चंदन महादेव नारनवरे (३२) याची पत्नी गावाला जाऊन होती. हा एकटाच फुकटनगरमध्ये झोपडी बांधून लहान मुलगा व आजीसोबत राहत होता. १० दिवसांआधी तो घरून बेपत्ता झाला म्हणून हरवल्याची तक्रार त्याच्या काकाने बल्लारपूर पोलीस स्टेशनला दिली होती. आणि बामणीची युवक मं ...
प्रचारतोफा थंडावल्यानंतरही उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन प्रचार केला होता. सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती नगरपंचायतीच्या ८२ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ८२ प्रभागांत ९४ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७ ...