पिंपळनेरी-खापरी मार्गावर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा भिषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ...
मागील दीड महिन्यापासून या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे चारही आगारातील बसफेऱ्या संपूर्णत: बंद आहेत. संप मागे घेण्यासाठी महामंडळाने पाच हजार रुपयांची पगारवाढ जाहीर केली. मात्र, तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी कर्तव्याव ...
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात हजारो कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ तत्काळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना यासाठी त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईलचा प्रवास सुरू होताे. त् ...
या गावकऱ्यांच्या शेतजमिनी दहा वर्षांपूर्वी वेकोलीने अधिग्रहित केल्या होत्या. जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर डब्ल्यूसीएलने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. ...
चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांत कतलीसाठी तीन कंटेनरमध्ये कोंबून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात लोहारा गावाजवळ ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी अनेकांनी दावा केल्याने तडजोडी करताना नेत्यांची दमछाक होत आहे. सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिव ...
वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वाहतूक पोलिसांंनी ९६ हजार ५५१ जणांवर कारवाई करीत ई-चालान दिले. त्यापैकी ३९ हजार २०४ जणांंनी ९१ लाख आठ हजार ७०० रु ...
कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आ ...
विलगीकरणातील कोरोना रुग्णांनाचा थेट खर्रा पुरविला. खर्रा पुरवून ग्रामपंचायत थांबली नाही तर खर्र्याचे बिल थेट पंचायत राज या ॲपवर टाकले. ४०० रुपये एकूण खर्र्याचे देयक आहे. ...