नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन(एनआरएचएम)घोटाळ्यात सहभागी उत्तर प्रदेशचे माजी मंत्री बाबूसिंग कुशवा यांना शुक्रवारी जामीन नाकारत सवार्ेच्च न्यायालयाने जबर हादरा दिला आहे. ...
आम आदमी पार्टीच्या वाराणसी शाखेने स्थानिक प्रल्हाद घाट येथे भव्य एलईडी स्क्रीनवर अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची तयारी केली आहे. गेल्यावर्षी केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती ...
नागपूर : सोबत चलण्यास नकार दिल्यामुळे एका आरोपीने विधवा महिलेला बेदम मारहाण केली. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता वाडीत ही संतापजनक घटना घडली. शिल्पा सचिन बन्सोड (वय ३०) ही महिला आठवा मैल, वाडी येथे राहते. पतीच्या निधनामुळे ती निराधार आहे. आरोपी राजेश सू ...
स्थायी समितीचा फटकार : टाऊ न हॉल जमिनीची फाईल परत नागपूर : तिजोरीवर क ोणताही आर्थिक भार न पडता महापालिकेला जमीन उपलब्ध होणार होती. परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे यासाठी ११.२३ कोटींचा खर्च करण्याचा विचार होता. आता याच जमिनीच्या वापरात बदल करून तो टा ...
शास्त्रीय संगीत सादर करणारे अनेक कलावंत आहेत. पण मला यातून जरा हटके करावेसे वाटले. त्यामुळेच शास्त्रीय बैठक असलेला ठुमरी आणि दादरा हा प्रकार मला आत्मसात करावासा वाटला. त्यापूर्वी शास्त्रीय संगीताचाच रियाज मी केला. पण आपला आवाज आणि सादरीकरणासाठी ठुमरी ...