आशिष व समीर हे आपल्या मोटरसायकलने ब्रह्मपुरीला येत असताना गोसेखुर्द कॅनलजवळ चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आशिषचा जागीच मृत्यू झाला, तर समीर हा गंभीर जखमी झाला आहे. ...
सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर ...
नागभीड हे पूर्व विदर्भातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरकडे रेल्वेगाड्या रवाना होतात. हे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे दिले होते. पहिला ...
रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात. एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवास ...
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९० हजार ४५९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ५८० झाली आहे. सध्या १,३३४ ॲक्टिव्ह बाधितांवर उपचार सुरू आहेत. ८ लाख १९ हजार ४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ लाख २७ हजार ११४ नमुने निगेट ...
Chandrapur News भरधाव वेगाने जात असलेली ट्रॅव्हल बस डिव्हायडर ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर जाऊन समोरून येणाºया ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात ट्रक व ट्रॅव्हलचे दोन्ही चालक जागीच ठार झाले तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. ...
जनावरे चराई करत असताना, बऱ्याच वेळाने तीन वाघ समोर येऊन उभे ठाकले. प्रसंगावधान राखून त्याने लगत असलेल्या झाडावर चढला. त्यानंतर, एका म्हशीने आक्रमकता दाखवत एका वाघाचा एका किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. तो पट्टेदार वाघ पळून गेला. नंतर दोन वाघ झाड ...
जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुविधा निधीसाठी मंजुरी दिली होती. परंतु, यावेळी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतीकडून प्रशासकीय मंजुरी होणार आहे. अनेक कामांचे प्रस्ताव येण्यापूर्वीच स्थायी समितीत जनसुविधा निधीबाबतचा ठराव घेण्यात आला होता. नियमानुसार प्रस्ताव आल्य ...
Chandrapur News पगाराचा धनादेश का अडवला अशी विचारणा करत मुख्याधिकारी महिलेने रोखपालाच्या कक्षात जाऊन त्यांचा लॅपटॉप फेकल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे सोमवारी घडली. ...