गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. या निकालात एका उमेदवाराला चक्क शून्य मतदान मिळाले. या उमेदवाराने स्वत:चं मतही स्वत:ला दिले नाही. ...
जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ होत असून मृत्युमुखी पडण्याऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी हेल्मेट सक्ती केली आहे. ...
विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. ...
काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी ६ जागा जादाच्या बळकावीत तब्बल ५३ जागा काबीज करीत जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा पक्ष असल्याचे निर्विवादपणे सिद्ध केले आहे. ...
वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी तुकाराम वामन मत्ते नेहमीच शेताच्या कुंपणावर ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह सोडत होते. दि. ३ जानेवारीला चार वर्षे वयाची पट्टेदार वाघीण या जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली. ...
भाजीपाला खरेदीनंतर अल्पवयीन मुलगी गावाकडे परत जाताना तरुणाने तिला गावाला सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसविले. त्यानंतर दुचाकीत पेट्रोल भरायचे असल्याचे सांगून त्याने वाहन थेट जंगलात नेले आणि तिच्याशी कुकर्म केले. ...
जंगल परिसरातील मदनापूर तलाव क्षेत्रात पाळीव कुत्र्याच्या साहायाने सांभरची शिकार करून मांस गावात आणून विक्री करण्याचा बेत काही जणांचा असल्याची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी व स्थानिक वन्यजीव प्रेमींना मिळाली. ...