नागपूर : जुन्या वादातून एका महिलेच्या घरात शिरून चौघांनी तिला अश्लील शिवीगाळ केली. तिच्याशी असभ्य वर्तन करून तिला आणि तिच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. ...
नागपूर : उपचारासाठी मेडिकलकडे निघालेल्या वृद्धेला भरधाव मोटरसायकलची धडक बसल्यामुळे तिचा करुण अंत झाला. शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजता उमरेड मार्गावर ही घटना घडली. ...
नवी दिल्ली : माहिती अधिकार कायद्याच्या(आरटीआय) सवलतींबाबत सीबीआयने गैरसमज करवून घेतल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट झाले. सीबीआयने आपल्या संस्थेतील अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांची माहितीच देऊ शकतो, त्यांनी कोणत्या प्रकरणांचा तपास केला ह ...
गव्हाच्या विक्रीत वाढसध्या चांगल्या प्रतीच्या गव्हाची मागणी आहे. होळीनंतर विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ठोक बाजारात लोकवन प्रति क्विंटल २२०० ते २४००, एमपी बोट २५०० ते ३२०० आणि मील क्वालिटी १७०० ते १७५० रूपये भाव आहेत. धानाची आवक वाढलीबाजारात ...
संबंधित फोटो घेता येईल. ..तूर डाळीची चमक आणखी वाढणार- ठोकमध्ये ५०० रु.ची वाढ : ग्राहकांपुढे पर्यायनागपूर : कमी पावसामुळे यावर्षीच्या मोसमात तुरीचे पीक कमी आले आहे. त्याच कारणांमुळे दोन वर्षांआधी प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचलेली तूर डाळ यावर्षी विक्र ...