ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
नागपूर : महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागातील अविकसित लेआऊ टच्या विकासासाठी प्रति चौ.फूट ५५ रुपये विकास शुल्क आकारण्यात येणार आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत या ठरावाला मंजुरी देण्यात आली. ...