एकीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जैविक खताची निर्मिती, वापर व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. तर दुसरीकडे रासायनिक खते विकत घ्या, असे पत्र कृषी विभागाने काढले आहे. या अजब फतव्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. ...
प्रतीक हा घराच्या मागील बाजुला उभा होता. तितक्यात घरालगत असलेल्या नाल्याच्या दिशेने अचानक बिबट आला. त्याने प्रतीकची मान जबड्यात पकडून उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ...
Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे साडेचार वर्षे वयाचा टी-१६१ हा वाघ मंगळवारी सकाळी ८ वाजता आंबेउतारा ओढ्यात मृतावस्थेत आढळला. ...
सफारी दरम्यान कोणत्याही पर्यटक वाहनात माेबाइल नेऊ नयेत यासाठी कठाेर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. यापुढे कोणतेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या परिक्षेत्रातील संबंधित प्रवेशद्वार एक वर्षासाठी बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला ...
Chandrapur News एका विकृत इसमाने खेळत असलेल्या दोन नऊ वर्षीय मुलांना चाॅकलेटचे आमिष दाखवून, शहरातीलच एका हाॅटेलात नेऊन त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
मोठा गाजावाजा करून शुभारंभ केलेल्या अमृत योजनेचा थेंबही अनेक वाॅर्डांत पोहोचला नाही, म्हणून आधीच रोष कायम आहे. आता तर पाणीच बंद झाल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात हाहाकार सुरू आहे. ...
वरोरा परिसर कापसाची पंढरी म्हणून ओळखला जातो. या परिसरात कापसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मध्यंतरीच्या काळात अनेक जिनिंग फॅक्टरी बंद झाल्याने शेतकरी कापूस विक्रीकरिता हिंगणघाट व वणी येथे जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व शारीरिक कष् ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाचे फलनिश्चिती क्षेत्र जसे ऑनलाईन सातबारा, ई-फेरफार, शासकीय महसूल वसुली, सातबारा वाटप, प्रलंबित लेखापरिच्छेद निकाली काढणे, अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे याबाबत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी के ...