नवी दिल्ली- दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या (आप) सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाची पूर्तता करीत कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीतून काढून टाकण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले आहेत. या निर्णयामुळे सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे ...