-बॉक्स...शहरातील धोकादायक चौक- पश्चिम वाहतूक शाखामानकापूर चौक, मानकापूर फरस चौक, नवीन काटोल नाका चौक, एलआयसी चौक, कोराडी कॉलनी गेट न.२.-पूर्व वाहतूक शाखामेडिकल चौक ते अजनी रेल्वे ब्रिज, म्हाळगीनगर चौक, बेसा चौक ते चामट चक्की चौक, रामेश्वरी ते शताब्दी ...
माल्दा : भारतीय सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) एका जवानाने सोमवारीआपल्या सर्व्हिस रायफलमधून कथितरित्या आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार करीत एकाचा जीव घेतला तर अन्य चौघांना जखमी केले़ बसंत सिंह असे या जवानाचे नाव आहे़ घटनेनंतर तो फरार असून त्याचा शोध सुरु आहे़ ...