स्कॉटलंडचे वेगवान गोलंदाज इयान वार्डला व जोश डेव्ही यांनी अनुक्रमे ५७ व ४० धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले. त्याआधी, बोल्टने स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीला एकापाठोपाठ धक्के दिले. त्याने दोन चेंडूंच्या अंतरात स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीतील कॅमल ...
जय भोला भंडारी : महाशिवरात्रीनिमित्त पारडी येथील स्मशान घाटावरील महादेवाच्या मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. एरवी येथे दु:खाचे वातावरण असते. मात्र, मंगळवारी धार्मिक वातावरणामुळे दु:खाची लकेर पुसट झाली होती. ...