तालुका मुख्यालयापासून अवघ्या अकरा किमी अंतरावर व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या मेटगाव येथील नागरिक स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही रस्त्याविना जगत आहेत. ...
शहरातील मालवयीन वॉर्डात सोमवारी दुपारी आग लागल्याने पाच घरे साहित्यासह जळून खाक झाले. या आगग्रस्त कुटुंबीयांना शासनाची मदत अद्यापही पोहचली नसून ... ...
तिसरा मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराद्वारी तलाव बाभळीच्या झुडपाजवळ आढळून आला. तोही अंदाजे ३०-३५ वयोगटातील आहे. मृतदेह विवस्त्र आहे. त्याच्या मानेवर, छातीवर, पोटावर, मांडीवर, पाठीवर आणि गुप्तांगावर धारदार ...
भोर : महाशिवरात्रीनिमित्त आंबवडे (ता. भोर) येथील पांडवकालीन निर्सगरम्य नागेश्वराच्या मंदिरात भविकांनी दिवसभर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तालुक्यातील अनेक शिवमंदिरांत गर्दी होती. ...