लखनौ- उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर दंगलप्रकरणातील आरोपी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) आमदार सुरेश राणा यांच्या सुरक्षेत वाढ करताना केंद्र सरकारने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली असून आता देशातील सर्वाधिक सुरक्षित राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आ ...
नवी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूमुळे दगावणाऱ्यांची संख्या बुधवारी वाढून ६६३ वर पोहोचली़ स्वाईन फ्लू बाधितांचा आकडाही १० हजारांवर गेला़ राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांसह नागालँडमध्येही स्वाईन फ्लूने पाय पसरले आहेत़ ...
नवी दिल्ली : सरकारी कर्मचार्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करण्यासाठी सीबीआय किंवा अन्य तपास संस्थांना लोकपालांची पूर्वमंजुरी बंधनकारक करण्याबाबत सरकार विचार करीत आहे. भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचा हा प्रयत्न मानत कायदेतज्ज्ञांनी टीका केली अ ...
नवी दिल्ली : लोकशाहीला वाचविण्यासाठी चांगले काय आहे, त्यासंबंधी निर्णय संसदेवर सोडण्यात आला असल्याचे सांगत सवार्ेच्च न्यायालयाने लक्ष्मणरेषा घालून दिली आहे. न्यायालय ...