निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे धानोरा (रू़) ता़ हदगाव येथे शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त २० फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले़ ...
नवी दिल्ली : देशभर स्वाईन फ्लूमुळे दगावणार्यांची संख्या बुधवारी वाढून ६६३ वर पोहोचली़ स्वाईन फ्लू बाधितांचा आकडाही १० हजारांवर गेला़ राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांसह नागालँडमध्येही स्वाईन फ्लूने पाय पसरले आहेत़ ...
नागपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला बजावलेल्या नोटीसवरून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर टीका केली आहे. ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाचे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धचे फौजदारी अपील फेटाळले आहे. २१ ऑक्टोबर २००० रोजी सत्र न्यायालयाने विठ्ठल बालपांडे, प्रवीण बालपांडे, गणेश बालपांडे, गंगाबाई इटनकर, चंद्रकांत झाले यांच्य ...
डीपीसीच्या निधीत केलेली वाढ कमी वाटत असली तर राज्याच्या अर्थसंकल्पात नागपूरसाठी भरीव निधी दिला जाईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. मात्र, अर्थसंकल्पात निधी देण्याचे कारण देऊन हक्काच्या निधीत कमी वाढ करणे योग्य नाही, अशी ट ...
नबीन सिन्हा/नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे बडे नेते अडकल्याचे पाहता सीबीआयने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. छाप्यांमध्ये आढळलेले आक्षेपार्ह दस्तऐवज आणि या पक्षाचे आरोपी न ...