महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत नोव्हेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १ कोटी ८२ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आली आहे. ...
कुठे पत्नी तर कुठे पती सतत मोबाइलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे दोघांचाही तीळपापड होतो. यातूनच अनेक दाम्पत्यात वाद निर्माण होतात. काही प्रकरणात पती दररोज दारूच्या नशेत झिंगाट होऊन घरी येतो. त्यामुळे दररोज वाद होतात. काही ठिकाणी सासरच्या जाचातून सुनेचा ...
चंद्रपूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. यामध्ये आता पाच टप्प्यात लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला केवळ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात आले. काही कर्मचारी अजूनही लस घेतली नाही. त्यामुळे त्यांना बूस्टस डोस कसा द्य ...
Chandrapur News पहिल्या पत्नीसोबत खावटीचा प्रश्न न्यायालयात सुरू आहे. समझोता न झाल्याने तिच्या मुलाने मित्राला सोबत घेऊन वडिलांवरच सिनेस्टाइल प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ...
Chandrapur News प्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश देशमुख व पत्नी जेनेलिया डिसुजा यांनी दोन्ही मुलांसह बुधवारी सकाळी व दुपारी अशी दोनवेळा ताडोबाची सफारी केली. ...
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांत ८६ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३ हजार ५९५, तर मलेरियाच्या रुग्णांत ३४ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या १० हजार ६९७ वर पोहोचली. ...
खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व इतर समस्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व विदर्भ शिक्षक संघद्वारा नुकतेच शिक्षणाधिकारी ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या प्रवर्गातील जागा वळून नुकतीच सहा नगरपंचायतींची निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल अजून जाहीर झाला नाही. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित झालेल्या ओ ...
एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संपावर सरकारने अजूनही तोडगा काढला न काढल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. ...