नागपूर : शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले असून पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. दीपक सावंत यांच्यावरील संघटनात्मक कामाचा भार हलका करण्यात आला आहे. त्यांच्याकडे फक्त नागपूर शहर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्य ...