फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे या पावसाने कंबरडे मोडले आहे. ...
केंद्र शासनाच्या वतीने गॅस अनुदान योजना बंद क रून पुन्हा चालू करण्यात आली. परंतु, सबसिडीपोटी जमा केलेली रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होत नसल्याने अनेक ग्राहक त्रस्त आहेत. ...
तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चेक कोसंबी नं. १ (भिवकुंड चक) या गावात स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शुद्ध पाण्याची व्यवस्था झालेली नाही. ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असून उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकावे लागते. ...
नक्षलवाद ही चळवळ नसून ते देशविघातक बंड आहे. बंड शमविण्यासाठी सर्व भारतीयांनी सावधतेने लढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले. ...