लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
...अखेर ती वाघीण जेरबंद; १५ दिवसांपूर्वी गुराख्याला केले होते ठार - Marathi News | the tigress that killed a cowboy fifteen days ago caught in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :...अखेर ती वाघीण जेरबंद; १५ दिवसांपूर्वी गुराख्याला केले होते ठार

मुधोली नियम क्षेत्रातील मुधोली, सावरी, कोंडेगाव, सीताराम पेठ, मोहुली परिसरात वाघिणीने दहशत पसरवली होती. ...

रेल्वे लाईनसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू - Marathi News | Land acquisition process for railway line started | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वर्धा ते बल्लारशा : भद्रावतीतील आठ गावांमधील ६७ हेक्टर शेतजमीन संपादित करणार

कुरोडा, विजासन, गवराळा, देऊळवाडा, वडाळा रीठ,  नंदोरी बु. घोडपेठ येथील ७.६८ हेक्टर शेतजमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार असून, खासगी जमिनीचे भूसंपादन किंवा थेट खरेदी विक्री व्यवहार भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्यामार्फत होण ...

मे महिन्याच्या अखेरपर्यंत रामाळा तलावाचे काम पूर्ण करा - Marathi News | Complete the work of Ramala Lake by the end of May | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदित्य ठाकरे : हेरिटेज वॉक करून चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पाहणी

पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी कुठे वाढते याची माहिती घेऊन संरक्षक भिंतीचे काम करावे, अशा सूचनाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. तत्पूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील रामाळा तलाव, इरई नदी, बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता ...

दोन कोटींनी गंडविणारा अखेर जाळ्यात - Marathi News | The one who ruined it by two crores finally got caught | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

पंकज फुलझेले याने सुरुवातीला गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून लोकांनी २ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या बळी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक सेवानिवृत्तांचा समावेश आहे. काही दिवसानंतर त्याने व्याज देणे बंद क ...

ऐतिहासिक रामाळा तलावासाठी पर्यावरणमंत्री काय देणार ? - Marathi News | What will the Environment Minister give for the historic Ramala Lake? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांची उत्सुकता : ना. आदित्य ठाकरे करणार आज तलावाची पाहणी

आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. तलावामुळे भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होते. तलावावर २००८ मध्ये पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. स्वयंसेवी संस्थांच ...

नफ्याचे आमिष दाखवून नावावर दोन कोटींनी गंडविणारा अखेर जाळ्यात - Marathi News | Two crores in the name of showing the lure of profit in the endaccused in 2 crore fraud arrested after 3 years by local crime branch | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नफ्याचे आमिष दाखवून नावावर दोन कोटींनी गंडविणारा अखेर जाळ्यात

दोन कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या चंद्रपुरातील पंकज पुरुषोत्तम फुलझेले याच्या तब्बल तीन वर्षांनी स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याला पालघर येथून अटक करण्यात आली आहे. ...

जामगाववासीयांच्या नशिबी अंधारच ! - Marathi News | The fate of Jamgaon residents is dark! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मूलभूत सुविधांची उणीव : लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष

माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेले, जामगाव हे जेमतेम २५ ते ३० लोकवस्तीचे आदिवासीबहुल गाव आहे. हे गाव बेलगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट आहे. या गावाला जाण्यासाठी धड पक्का रस्ताही नाही. दगडधोंडे व नाल्याच्या वाटेतून गावाला जावे लागते. रस्त्यात असल ...

अरेरे ! वृक्षारोपण करण्यासाठी केली शेकडो झाडांची कत्तल - Marathi News | Oops! Hundreds of trees felled for planting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संरक्षित जंगल केले उद्ध्वस्त : पोंभूर्णा वनविभागाचा प्रताप

घोसरी वनउपक्षेत्र नियत क्षेत्रातील  जंगलात एका वाघिणीचे आपल्या बछड्यासह वास्तव आहे. आता मात्र हे जंगल नष्ट झाल्याने तिचा शोध घेणेही गरजेचे झाले आहे. एवढेच नव्हे तर ट्रॅक्टरने  जंगल नष्ट करण्यासाठी गेलेल्या कामगारांना त्या वाघिणीने माघारी फिरवले. पण ह ...

'त्या' २४ गावांना मिळणार गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी; विजय वडेट्टीवार यांची माहिती - Marathi News | 24 villages will get water from gosikhurd project in bramhapuri tehsil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्या' २४ गावांना मिळणार गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी; विजय वडेट्टीवार यांची माहिती

गुरुवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत विविध जलसिंचन प्रकल्पांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या समस्या मांडल्या. ...