लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अवकाळी पावसाने हळदीचे नुकसान - Marathi News | The sudden loss of light falls | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवकाळी पावसाने हळदीचे नुकसान

या परिसरात आलेल्या गारासह अवकाळी पावसाने उकडलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. ...

पहाटेच्या संधीप्रकाशातच लख्ख उजळून निघते गाव - Marathi News | The chance of dawn is bright in the sky only | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहाटेच्या संधीप्रकाशातच लख्ख उजळून निघते गाव

हातात झाडू घेऊन फोटो काढणे आणि प्रसिद्धी मिळविणे ही आता फॅशन झाली आहे. मात्र कोटगावातील ग्रामस्थ नित्यनेमाने मागील काही महिन्यांपासून पहाटे उठून गाव स्वच्छ करीत आहेत. ...

बोरमाडा ते वैनगंगा नदी घाट रस्त्याची दैनावस्था - Marathi News | The Wanaganga River Ghat Road Diary from Bormada | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बोरमाडा ते वैनगंगा नदी घाट रस्त्याची दैनावस्था

मग्रारोहयो अंतर्गत बोरमाळा पासून वैनगंगा नदीघाटापर्यंत अंदाजे अडीच किलो मीटरचा रस्ता सन २०१०-११ या वर्षीपासून योग्य बांधकामाअभावी रखडून पडला आहे. ...

चिमूर नगर परिषदेला मंजुरी - Marathi News | Approval of the Chimur Nagar Parishad | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमूर नगर परिषदेला मंजुरी

चिमूर क्रांतीभूमित नगर परिषद निर्मितीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर नगर ... ...

रोहयोच्या मजुरांची उपासमार - Marathi News | Rohidy's labor hunger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रोहयोच्या मजुरांची उपासमार

येथून जवळच असलेल्या चपराळा येथील मजुरांना रोजगार हमी योजनेद्वारा कामाची मागणी करुनही काम मिळत नसल्याने या परिसरातील मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. ...

वीज वसाहतीच्या सदनिकांची दुरवस्था - Marathi News | Displacement of Electricity Colonies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज वसाहतीच्या सदनिकांची दुरवस्था

बल्लारपूर औष्णिक वीज केंद्र १९८४ पर्यंत कार्यान्वित होते. तद्नंतर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थलांतर ऊर्जानगर औष्णिक वीज केंद्रात करण्यात आले. ...

सखी मंचतर्फे ब्रह्मपुरीत महिला दिन साजरा - Marathi News | Celebrate Women's Day in Brahmaputra by Sakhi Forum | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सखी मंचतर्फे ब्रह्मपुरीत महिला दिन साजरा

लोकमत सखी मंच तालुका ब्रह्मपुरीच्यावतीने जागतिक महिला दिनाच्यानिमीत्ताने रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

विमुक्त भटक्या जमातीला घरकुल देण्याची मागणी - Marathi News | Demand for a Hiking tribe | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विमुक्त भटक्या जमातीला घरकुल देण्याची मागणी

तालुक्यात सध्याच्या परिस्थितीत शासन केवळ एससी, एसटी लाभार्थ्यांना घरकुल देत असून विमुक्त भटक्या जमातीतील लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहेत. ...

खासदार साहेब दिसले काय? नागरिकांचा प्रतिप्रश्न - Marathi News | What did you see the MP Saheb? Citizens' reactions | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासदार साहेब दिसले काय? नागरिकांचा प्रतिप्रश्न

लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होत आहे. ब्रह्मपुरी तालुका गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येत असून या क्षेत्रातून खासदार अशोक नेते बहुमताने निवडून आले. ...